कायदेशीर सूचना

हे सॉफ्टवेअर फक्त सेतू केंद्र, CSC व सायबर कॅफे चालकांच्या दैनंदिन कामाच्या सोयीसाठी (Utility Tool) तयार केलेले आहे. कोणत्याही शासकीय डेटाचा गैरवापर करण्यास सक्त मनाई आहे.

✨ ३ दिवस मोफत ट्रायल (Full Access)

महाराष्ट्रातील सेतू केंद्र आणि CSC चालकांसाठी नंबर १ स्मार्ट सॉफ्टवेअर!

आधार, MAHA ID, रेशन, पॅन व आयुष्मान कार्ड्सचे सुपर फास्ट ऑटो-क्रॉप प्रिंटिंग, १-क्लिक पासपोर्ट मेकर आणि प्रगत PDF टूल्स – आता एकाच ठिकाणी!

NO WALLET SYSTEM

आधी वॉलेट रिचार्ज करण्याची कटकट संपली!

🔄
UNLIMITED DOWNLOADS

कोणत्याही ऑप्शनसाठी कोणताही एक्स्ट्रा चार्ज नाही, अमर्यादित डाऊनलोड!

🔒
१००% सुरक्षित (नो फ्रॉड)

तुमचा डेटा पूर्णपणे सुरक्षित, कोणतीही ऑनलाईन पेमेंट अडकण्याची सिस्टीम नाही.

"एकदा वापरा आणि तुमचा दररोजचा २ ते ३ तासांचा वेळ वाचवा!"

⚙️ 100% Guaranteed Technical Support by VRTech
500+
सक्रिय सेतू केंद्र चालक
50,000+
यशस्वी कार्ड प्रिंट्स
4.9 ★
कस्टमर समाधान रेटिंग
100%
ऑफलाईन & सुरक्षित सिस्टीम
अधिकृत YouTube प्लेलिस्ट

सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे आणि सर्व फीचर्स कसे वापरायचे ते व्हिडिओ पाहून शिका!

सर्व फिचर्सचे स्टेप-बाय-स्टेप प्रात्यक्षिक, PVC कार्ड प्रिंटिंग, १-क्लिक पासपोर्ट फोटो मेकर आणि इन्स्टॉलेशनच्या सर्व स्टेप्स अधिकृत YouTube ट्युटोरियल्स प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत.

मोफत स्टेप-बाय-स्टेप गाईड्स मराठीमध्ये संपूर्ण मार्गदर्शन
प्रगत फिचर्सची यादी

तुमच्या केंद्राला लागणारे सर्व टूल्स एकाच ठिकाणी!

स्मार्ट तुलना

Smart Print Pro विरूद्ध पारंपारिक पद्धती (Photoshop/इतर)

फिचर / सुविधा Smart Print Pro पारंपारिक टूल्स / Photoshop
वॉलेट रिचार्ज पद्धत कोणतीही वॉलेट पद्धत नाही (१००% अनलिमिटेड) प्रत्येक कार्ड डाऊनलोडसाठी पैसे कापणे
कार्ड ऑटो-क्रॉप स्पीड फक्त २ सेकंदात ५ कार्ड्स A4 वर सेट Photoshop मध्ये ५ ते १० मिनिटे मॅन्युअल कटिंग
पासपोर्ट फोटो व तारीख १-क्लिक बॅकग्राउंड चेंज + नाव/तारीख क्लिष्ट लेअर्स आणि पेन टूलची गरज
मोबाईल वरून फाईल ट्रान्सफर QR स्कॅन करून थेट PC मध्ये (केबल नको) USB केबल लावणे किंवा WhatsApp Web शोधणे
इंटरनेट आवश्यकता ऑफलाईन मोडमध्येही सुरळीत कार्यरत ऑनलाईन पोर्टलवर सर्व्हर डाऊनची भीती
कस्टमर रिव्ह्यूज

महाराष्ट्रातील ५००+ सेतू केंद्र चालकांचा खरा अनुभव!

पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर अशा विविध जिल्ह्यांतील केंद्र चालकांचे अभिप्राय वाचा.

इन्स्टॉलेशन गाईड

फक्त २ मिनिटांत सॉफ्टवेअर इन्स्टॉल आणि सुरू करा!

कोणत्याही अतिरिक्त ड्रायव्हर किंवा अवघड सेटिंग्जची गरज नाही.

Software System Requirement

सॉफ्टवेअर वापरण्यासाठी कॉम्प्युटर / लॅपटॉप ची सिस्टम कॉन्फिगरेशन खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

Processor:

Intel Core i5 6th Generation or above

RAM:

8 GB

Storage:

SSD

(सॉफ्टवेअरच्या चांगल्या स्पीडसाठी आवश्यक.)

Note: जर तुमच्या कॉम्प्युटरचे कॉन्फिगरेशन यापेक्षा कमी असेल तर सॉफ्टवेअर खूप स्लो चालेल, किंवा चालणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी.

किमती आणि सोयीस्कर प्लॅन्स

अतिशय परवडणाऱ्या किमतीत अमर्यादित प्रिंटिंग सोल्यूशन्स मिळवा. कोणतेही छुपे शुल्क नाही.

प्रश्नोत्तरे (FAQ)

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

मेसेज कॉपी झाला!